Tujhya Rupach Chandan | दत्ताला वाचवण्यासाठी नक्षीची धडपड, 'असा' शूट झाला सीन| Colors Marathi

2022-03-08 11

कलर्स मराठीवरील तुझ्या रूपाचं चांदनं या मालिकेत दत्ताचा जीव वाचवण्यासाठी नक्षी धडपतेय. मालिकेचा हा सीन कसा शूट झाला पाहूया झलक या Exclusive व्हिडिओमध्ये. Reportet- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale